छायाचित्रे

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बालगांव हे गाव प्रगत आणि सक्रिय म्हणून ओळखले जाते. गावात पायाभूत सुविधा, समाज व संस्कृती, धर्म, कला, क्रीडा, शिक्षण, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण आणि कौशल्य विकास अशा अनेक क्षेत्रांत चांगले काम केले जाते. या सततच्या प्रयत्नांमुळे बालगांवने कमी वेळातच आदर्श आणि नाविन्यपूर्ण गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. गावात राबविण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या उपक्रमांची झलक पुढे दिली आहे…